हि एक गोची,
ती एक गोची,
गोच्यांच आयुष्य
अन गोच्यांचीच दुनिया..
(मर्ढेकरांना साभार)
Thursday, April 19, 2007
स्वप्नातील कळ्या..
नभातील चांदण्या
उतरतील काय?
श्वासातलें गंध
बहरतील काय?
ह्रदयाचे बोल
उमजतील काय?
मनींचे रंग
समजतील काय?
स्वप्नातील कळ्या
उमलतील काय?
उतरतील काय?
श्वासातलें गंध
बहरतील काय?
ह्रदयाचे बोल
उमजतील काय?
मनींचे रंग
समजतील काय?
स्वप्नातील कळ्या
उमलतील काय?
Subscribe to:
Comments (Atom)